Loading...
SURVEY

Little Bit About Us

बल्लाळ बोबडे क्लासेस ही नाशिक मधील एक सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्था ! १९९९ पासून आजतागायत ह्या संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतर हजारो विद्यार्थी डॉक्टर्स, इंजीनियर , सी.ए. इत्यादी झालेले आहेत. माझे वडील श्री अविनाश बल्लाळ व माझी आत्या सौ नीता विवेक बोबडे यांनी एक ध्येय समोर ठेवून शून्यातून विश्व निर्माण करतांना ज्या तत्वाचा आधार घेतला ते म्हणजे "अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम् । अन्नेन क्षणिका तृप्तिर्यावज्जीवं च विद्यया ॥" .

ह्या अशा उच्च ध्येयासक्त घरात माझा जन्म झाला व समाज सेवेच्या संस्कारात मी लहानाचा मोठा झालो. म्हणूनच मी नाशिक, जी माझी पवित्र जन्मभूमी आहे, तिच्या प्रगतीत माझा व आपल्या सर्वांचा कसा हातभार लागेल ह्या अनुषंगाने ह्या उपक्रमाची सुरुवात करतोय. शिक्षण व इतर कारणांनिमित्त जेव्हा मी विविध मोठ्या शहरांना भेट देतो तेव्हा त्या शहरांच्या पंक्तीत माझे नाशिक शहर सुद्धा एक दिवस असेल असं मी स्वप्न पाहत आलो आहे.

तर ही वेबसाइट आपल्याला नाशिक शहराच्या प्रगतीसाठी व्यक्त होण्याची संधी देणार आहे. ह्या वेबसाइटचा उद्देश तुमच्या आमच्यासारख्या विचारवंत लोकांना एकत्र आणून नाशिक शहर व जिल्ह्याच्या प्रगतीत आपण सर्वे जणं एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. समृद्ध नाशिक,संपन्न नाशिक, विकसित नाशिक साठी मी या ठिकाणी श्रीराम चरणी प्रार्थना करतो.

- शार्दुल अविनाश बल्लाळ

Current Status of Nashik City

Area :
259.13 km2
Population :
22 Lakhs 94 Thousand (2024)
NMC's budget :
NMC's budget :
Highways passing through the city :
Highways passing through the city :
City's railway connectivity :
City's railway connectivity :
City's air connectivity :
City's air connectivity :
Rivers and dams in and around the city :
Rivers and dams in and around the city :
Number of private and government hospitals :
Number of private and government hospitals :
Number of private and government schools and junior colleges :
Number of private and government schools and junior colleges :
Number of higher education and technical education colleges :
Number of higher education and technical education colleges :
Number of MIDCs :
Number of MIDCs :
Total theaters and cultural centers :
Total theaters and cultural centers :
Total malls and markets :
Total malls and markets :
Total libraries :
Total libraries :
Total high-end areas :
Total high-end areas :
Total slum areas in the city :
Total slum areas in the city :
Total 5-star hotels :
Total 5-star hotels :
Total sports complexes and grounds :
Total sports complexes and grounds :

Our Proud Sponsors & Partners

Do NOT follow this link or you will be banned from the site!